kinerr

Team Khulasa

वसई: वसईत राहणाऱ्या दोन तरुणांनी आपल घर सोडून आई वडिलांन सोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी चक्क तृतीयपंथीन सोबात राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर तृतीयपंथीनि देखील त्यांना स्वीकारल असून त्यांचा संभाळ करण्याची तयारी दर्शवली आहे. या तरुणाच्या हार्मोन्समध्ये बदल होवून ते सध्या स्त्रियांप्रमाणे वर्तवणूक करतायात. या तृतीयपंथीनि पोलीस स्टेशन मध्ये जावून या मुलांचा ताबा देखील घेतला आहे. मात्र या मुलांच्या विचित्र वागण्याने अनेक जन चाक्रवून गेले आहेत.
वसईत राहणारा अजय पुजारी आणि नवनाथ सावंत. अजय मागील 8 वर्षांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी अजय ला शोधण्याचा प्रयत्न देखील केला. काल अजय वसईच्या मानिकपूर पोलीस ठाण्यात काही तृतीयपंथीन सोबात आला आणि त्याने मला माझ्या घरी जायचे नसल्याच सांगत आई वडिलांन सोबत राहायचे नसल्याचे सांगतिले. मला आता तृतीयपंथीन सोबत राहयचे असल्याचा धक्कादायक खुलासा केला. अजय सोबत असणार्याे नवनाथ ने देखील अगदी असाच निर्णय घेतला आहे. आमचे पुढचे आयुष्य आता यांच्या सोबात घालवयाचे असल्याच देखील त्यांनी सागितले आहे. नवनाथ ने तर आपले नाव बदलून नव्या केले आहे. नवनाथ च्या म्हणण्यानुसार आमच्या हार्मोन्स मध्ये बदल झाला आहे. पुरुषा सारखे पुरुष असून यांचे चालणे बोलणे अगदी स्त्रियांप्रमाणे झाले आहे. आमच्या या वागण्याला समाज स्वीकारत नसल्याच कारण हि या दोघा तरुणांनी दीले आहे. पोलिसांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न हि केला पण त्या दोघा तरुणांच्या डोक्यातील भूत काही जात नाही. दोघेहि आपल्या निर्णयावर ठाम अडून राहिले होते.
नवनाथ ला तर त्यांच्या आई वडिलांनी सुधरवण्यासाठी एका नशामुक्ती केंद्रात मध्ये देखील ठेवले होते. मात्र तरीही त्यांच्यात कहीही बदल झाला नाही. तर दुसरीकडे या तीयपंथीनि देखील या दोघांचा संभाळ करण्याची तयारी दर्शवली आहे. हे तीयपंथी या दोघांना घेवून मालाड ला आपल्या घरी घेवून गेले असून. त्यांची शिकण्याची किंवा नोकरी करण्याची जी इच्छा असेल तशी त्यांना मदत करणार असल्याच त्यांनी सागितले आहे. या तृतीयपंथी तशी रीतसर पोलीस ठाण्यात नोंद देखील केली आहे.
तरुणांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाला तर धक्का बसला आहे . मात्र या मुलांच्या विचित्र वागण्याने अनेक जन चाक्रवून गेले आहेत.