Team Khulasa

भाईंदर: मीरा भाईंदर महानगरपालिकाने सूर्याचा ऊर्जेचा वापर कसा करावा याचे उत्तम कार्यक्रम भरवून मुलांना वेगळ्या पद्ध्तीने पटवून दिले. सूर्यकुंभ असे या कार्यक्रमाचे नाव होते. हा कार्यक्रमात वेगवेळ्या शाळेतील विदर्थांचा समावेश होता. सूर्यकुंभ हा कार्यक्रम नेताजी सुभाषचंद्र भोस या मैदानात भरविण्यात आला.
सूर्यकुंभ या कार्यक्रमात जवळपास ७४३८ विदार्थी उपस्थित होते. याची बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड नक्कीच नोंद घेणार आहे. आता पर्यंत विदार्थी एकत्र बसून माॅगि बनवण्याचा आकडा हा ३४०० चा होता परंतु आता तो ७४३८ एवढा झाला आहे. मुलांचा उत्साह देखील खूपच होता. मुलांना प्रत्यक्ष सौऊर्जेच अनुभव घेता यावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुलांचा चेहऱ्यावर देखील खूप आनंद होता. आणि ह्या पुढे देखील मुलांना असे प्रत्यक्ष अनुभव घेता येतील असे कार्यक्रम नक्कीच आयोजित केले जातील असे महापौर गीता जैन यांनी सांगितले. त्याचबरोबर हा रेकॉर्ड नक्कीच लिम्का बुक मध्ये देखील जाईल असा त्यांना विश्वास आहे.

जर आपल्याला आपल्या पृथ्वीला प्रदूषणच्या समस्ये पासून जर वाचवायचं असेल तर सौऊर्जेच जास्तीत जास्त वापस करण गरजेच आहे. मुलांना हा उपक्रम करताना खूप मज्जा आली, मुलांचे असे म्हणणे आहे कि, आम्ही कधी घरी काम नव्हते केले. पण इकडे माॅगि बनवताना खूप धमाल आले. आणि ति माॅगि खूप टेस्टी पण झाली होती. जर असा उपक्रम पुन्हा घेतला तर आम्ही नक्कीच त्यात सहभागी होऊ. असे त्यांनी सांगितले.