Team Khulasa

ब्रेकिंग न्यूज

विरार: विरार पूर्वेला वसई विरार शहर महानगरपालीका अंतर्गत ४० वर्षापासून असलेले जिवदानी चौक, वीर सावरकर मार्ग वरील साईबाबा मंदिरावर हटवण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाईला सुरुवात. या मध्ये लोकांच्या मानसिक भावना जोडल्या गेल्या असल्या तरी शहराचा विकास करण्यासाठी हे करणे गरजेचे आहे.